शिंगाड्याची खीर | Shingadyachi kheer Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  5th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Shingadyachi kheer recipe in Marathi,शिंगाड्याची खीर, Minakshi Jambhule
शिंगाड्याची खीरby Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

शिंगाड्याची खीर recipe

शिंगाड्याची खीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shingadyachi kheer Recipe in Marathi )

  • कचे शिंगाडे 4
  • साखर 3 chamche
  • दुध ,1 कप
  • विलायची पूड
  • खोबरा किस

शिंगाड्याची खीर | How to make Shingadyachi kheer Recipe in Marathi

  1. प्रथम. सगळे साहित्य तयार केले .
  2. शिंगाडे मिक्सर मधून वाटून घेतले. दुध उकळत. ठेवले. मगत्यात साखर टाकली. थोड्या वेळानी शिंगाड्याची पेस्ट त्यात टाकली.
  3. छान उकळू दिले. थोड्या वेळानी ते मिश्रण घट्ट झाले. मग गॅस बंद करून मिश्रण एका बाउल मध्ये ओतले . आणी विलायची पावडर, खोबरा किस टाकून गार्निश केले.

Reviews for Shingadyachi kheer Recipe in Marathi (0)