बटाटा वडा | Btata vada Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  6th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Btata vada recipe in Marathi,बटाटा वडा, Sharwari Vyavhare
बटाटा वडाby Sharwari Vyavhare
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

बटाटा वडा recipe

बटाटा वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Btata vada Recipe in Marathi )

  • उकडलेले 4 मोठे बटाटे
  • हिरवी मिरची पेस्ट २ चमचे
  • मिठ (सेधंव)चवीने
  • तेल
  • भगरीचे पिठ
  • लिंबूरस १ चमचा
  • साखर चिमुटभर

बटाटा वडा | How to make Btata vada Recipe in Marathi

  1. बटाटे बारीक करून घ्या
  2. कढ़ईत तेल गरम करा त्यामध्ये मिरची बटाटे, लिंबू, साखर मिठ टाका मिक्स करा
  3. भाजी बनवून घ्या
  4. भगरीच्या पिठामध्ये मिठ घाला पाणी घालून मध्यम बॅटर बनवा
  5. कढईत तेल गरम करा
  6. बटाटा भाजीचे मध्यम आकाराचे गोळे बनवा
  7. भगरीच्या पिठा मध्ये बुडवून गरम तेलामध्ये सोडा
  8. मध्यम आचेवर तळून घ्या

My Tip:

भगरीचे बॅटर जास्त घट्ट किंवा पातळ नको

Reviews for Btata vada Recipe in Marathi (0)