मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाची बटाटा भाजी

Photo of Upavasachi batata bhaji by Bharti Kharote at BetterButter
419
3
0.0(0)
0

उपवासाची बटाटा भाजी

Aug-06-2018
Bharti Kharote
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाची बटाटा भाजी कृती बद्दल

उपवासाचा पारंपारिक सर्वांना आवडणारा खाद्य पदार्थ. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन मध्यम आकाराचे ऊकडलेले बटाटे
  2. अर्धी वाटी शेंगदाणे कूट. ..
  3. 4/5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  4. दोन चमचे कोथिंबीर बारीक चिरून
  5. पाव चमचा जीरे
  6. तेल एक टेबलस्पून
  7. दोन चमचे ओले खोबरे खीस
  8. चवीनुसार मीठ

सूचना

  1. ऊकडलेले बटाटे सोलून फोडी करून घेतले. ..
  2. गॅस वर कढाई तेल तापत ठेवले..
  3. त्यात जीरे हिरव्या मिरच्या शेंगदाणे कूट कोथंबीर खोबरे खीस फोडी आणि मीठ घालून चांगल परतून घेतले. .
  4. आणि गरम गरम उपवासाचे थालीपीठ सोबत सर्व्ह केले. ...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर