तिळाचे लाडू | Til ke laddu Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  6th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Til ke laddu recipe in Marathi,तिळाचे लाडू, Minakshi Jambhule
तिळाचे लाडूby Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    40

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

तिळाचे लाडू recipe

तिळाचे लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Til ke laddu Recipe in Marathi )

  • तीळ 3 वाट्या
  • शेंगदाणे 2 वाट्या
  • गूड 6 बटया
  • विलायची पूड

तिळाचे लाडू | How to make Til ke laddu Recipe in Marathi

  1. प्रथम गूड बत्त्याने ठेचून बारीक करून घ्या. मग शेंगदाणे भाजून थंड करायला ठेवा. तीळ भाजून घ्या.
  2. शेंगदाणयाची सालटी काडून घ्या. तीळ कोमट असेल तर पटकन बारीक होतात . थोडे तीळ, थोडे शेंगदाणे आणि बारीक गूड असं थोडं थोडं मिक्सर मध्ये वाटून घ्या.
  3. मग बारीक मिश्रणावर विलायची पूड टाका. मिक्स करून घ्या.आणि छोटे छोटे लाडू बनवुन घ्या.

My Tip:

तीळ सोबत गुड बारीक केला तर छान मिक्स होतो .

Reviews for Til ke laddu Recipe in Marathi (0)