मुख्यपृष्ठ / पाककृती / मोसंबी मिल्क शेक

Photo of Mosambi milk shek by Minakshi Jambhule at BetterButter
595
2
0.0(0)
0

मोसंबी मिल्क शेक

Aug-06-2018
Minakshi Jambhule
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोसंबी मिल्क शेक कृती बद्दल

उपवासाला उपयुक्त अशी डिश आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • कोल्ड ड्रींक
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 1

  1. मोसंबी 2
  2. साखर 2 चमचे
  3. दुध

सूचना

  1. मोसंबीच्या साल आणि बिया काढून घ्या.
  2. ज्युसर मध्ये रस कडून घ्या.
  3. त्या रस मध्ये दूध आणि साखर टाकून पुन्हा ज्युसर मध्ये फिरवून घ्या. झालं मोसंबी मिल्क शेक तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर