उपवासाचे कुरकुरीत बटाटा भजे | Crunchy Crispy Potato Pakode Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  7th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Crunchy Crispy Potato Pakode recipe in Marathi,उपवासाचे कुरकुरीत बटाटा भजे, Bharti Kharote
उपवासाचे कुरकुरीत बटाटा भजेby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

0

उपवासाचे कुरकुरीत बटाटा भजे recipe

उपवासाचे कुरकुरीत बटाटा भजे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Crunchy Crispy Potato Pakode Recipe in Marathi )

  • एक वाटी शिंगाडा पीठ..
  • एका बटाट्याचे कच्चे चिप्स
  • एक चमचा लाल तिखट उपवासाचे
  • पाव चमचा जीरे पूड
  • चवीनुसार मीठ
  • दोन चमचे कोथिंबीर बारीक चिरून
  • एक चमचा गरम तेल
  • आवश्यकतेनुसार पाणि
  • आवश्यकतेनुसार तेल तळण्यासाठी

उपवासाचे कुरकुरीत बटाटा भजे | How to make Crunchy Crispy Potato Pakode Recipe in Marathi

  1. एका वाडग्यात शिंगाडा पीठ घेतले त्यात लाल तिखट मीठ जीरे पूड तेल आणि पाणि घालूनबॅटर तयार केले. ..
  2. त्यात कोथिंबीर घालून मिक्स करून घेतले. .
  3. कढाई मध्ये तेल तापत ठेवले. .
  4. तोपर्यंत बटाट्याचे किसनीने चिप्स करून घेतले. .
  5. आता हे चिप्स पिठात बुडवून हलक्या हाताने तेलात सोडले. .
  6. 3 मी.छान ब्राऊन कलर आल्या वर ताटात काढून घेतले. .
  7. असे सर्व तळूण घेतले. .
  8. आता गरमागरम खायला दया...व्वा. .मस्त कुरकुरीत झालेत. ..

My Tip:

मध्यम आचे वर भजे तळावेत. .कुरकुरीत होतात. .

Reviews for Crunchy Crispy Potato Pakode Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo