मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याची फुले

Photo of Potato flowers by archana chaudhari at BetterButter
667
3
0.0(0)
0

बटाट्याची फुले

Aug-07-2018
archana chaudhari
7200 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाट्याची फुले कृती बद्दल

उपवासाची खाता येणारी फुले.....

रेसपी टैग

  • मध्यम
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. साबुदाणा १ वाटी भिजवून घेतलेला
  2. बटाटे २ मध्यम उकडून घेतलेले
  3. हिरवी मिरची २
  4. जिरे १/२ टीस्पून
  5. आले १/४ इंच
  6. लिंबू रस १/२ टीस्पून
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. छान भिजवलेला साबुदाणा कढईत टाकून 5 मिनिटे कमी गॅस वर गरम करून घेणे.
  2. एका ताटात वरील साबुदाणा ठेवून ५ दिवस घरातच वाळत ठेवा.
  3. ५ दिवसांनंतर साबुदाणा छान वाळलेला असेल.
  4. हिरवी मिरची, आले,जिरे कुटून घ्या.
  5. एका भांड्यात बटाटा किसून घ्या,त्यात वरील मिरचीचे वाटण,मीठ लिंबू घाला.
  6. त्याचे लहान लहान गोळे करून घ्या.
  7. हे गोळे वरील वाळवलेल्या साबुदाण्यावर थोडेसे दाबून दाबून घोळवून घ्या.
  8. याप्रमाणे सगळे गोळे करून घ्या.
  9. कढईत तेल तापले की हे गोळे तेलात हळुवार टाळून घ्या.
  10. या प्रमाणे
  11. बटाट्याची फुले तयार आहेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर