मुख्यपृष्ठ / पाककृती / कबाब-ए-बनाना

Photo of Banana kabab by Manasvi Pawar at BetterButter
193
2
0.0(0)
0

कबाब-ए-बनाना

Aug-07-2018
Manasvi Pawar
25 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कबाब-ए-बनाना कृती बद्दल

उपवासाला पटकन आणि चमचमीत खायचे असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा

रेसपी टैग

  • व्हेज
  • नवरात्र
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 2

  1. चार कच्ची केळी
  2. चार चमचे शिंगाडा पीठ
  3. दोन चमचे शेंगदाणा कूट
  4. दोन चमचे मिरची आले पेस्ट
  5. कोथिंबीर पाव वाटी चिरुन
  6. मीठ चवीनुसार
  7. साखर किंचित चवीनुसार
  8. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. केळी स्वच्छ धुवून सालीसहीत कुकरला चार शिट्ट्या काढून घ्या
  2. थंड झाल्यावर केळीच्या साली काढून घ्या
  3. आता केळी तुकडे करून स्मॅश करून घ्या
  4. आता यामध्ये आपण इतर जिन्नस घालूया
  5. म्हणजे शिंगाडा पीठ, दाण्याचा कूट, मीठ, साखर आलं मिरची पेस्ट आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मळून घ्यावे
  6. यांना आपल्या आवडीप्रमाणे आकार द्यावा
  7. तेल गरम करून मध्यम आचेवर तळून घ्या
  8. दही किंवा चटणी सोबत खाण्यास द्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर