शिंगाडा पुरी-भाजी | Shingada puri - bhaji Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  7th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Shingada puri - bhaji recipe in Marathi,शिंगाडा पुरी-भाजी, Maya Ghuse
शिंगाडा पुरी-भाजीby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

शिंगाडा पुरी-भाजी recipe

शिंगाडा पुरी-भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shingada puri - bhaji Recipe in Marathi )

  • बटाटे 2 उकडलेले
  • हिरवी मिरची चिरून 3
  • जिरं अर्धा चमचा
  • तेल 3 वाट्या
  • शेंगादाणे 1 चमचा
  • मीठ चवीनुसार
  • शिंगाडा पीठ 3 वाट्या

शिंगाडा पुरी-भाजी | How to make Shingada puri - bhaji Recipe in Marathi

  1. परातीत शिंगाडा पीठ घेऊन त्यात मीठ, तेल टाकून पाण्याने भिजवून ठेवले
  2. पातेल्यात तेल तापवून जिरं, शेंगादाणे परतले, हिरवी मिरची चिरून टाकली ,बटाटे स्मैश करून त्यात टाकले नंतर मीठ टाकून मिसळून वाफ घेतली
  3. शिंगाडा पीठाच्या पुर्या लाटून घेतल्या
  4. कढईत तेल तापवून पुर्या तळून घेतल्या
  5. भाजीबरोबर सर्व्ह केले

My Tip:

कुरकुरीत पुर्या छान लागतात

Reviews for Shingada puri - bhaji Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo