मुख्यपृष्ठ / पाककृती / काकडीची￰ चटणी

Photo of Cuckumber chatani by Minakshi Jambhule at BetterButter
993
2
0.0(0)
0

काकडीची￰ चटणी

Aug-07-2018
Minakshi Jambhule
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काकडीची￰ चटणी कृती बद्दल

उपवासाला तोंडी लावण्यासाठी आंबट पदार्थ म्हणून ही चटणी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. काकडी 2
  2. दही 3 चमचे
  3. शेंगदाणा कुट 1 चमचा
  4. मीठ
  5. कडीपत्ता
  6. मोहरी
  7. जीरा
  8. तेल

सूचना

  1. काकडी किसून घ्या. मगत्याला थोडं मीठ लावून किस झाकून ठेवा.
  2. किसाला पाणी सुटेल .दोन्ही हातानी हातानी किसाला मुठेच्या मुठेने दाबून पाणी काढुन घ्या.
  3. किस आता मोकळा होईल. मग छोट्या गंजात तेल टाकुन त्यात जीरा,मोहरी कडीपत्ता टाकून ते मिश्रण किसावार टाका.म्हणजे तडका द्या. दहीआणि मीठ मिक्स करून घ्या. थोडं शेंगदाणा कूट टाका.मिक्स करा.झाली चटणी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर