गाजर चा हलवा | Gajar ka halwa Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  7th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Gajar ka halwa recipe in Marathi,गाजर चा हलवा, Minakshi Jambhule
गाजर चा हलवाby Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

गाजर चा हलवा recipe

गाजर चा हलवा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Gajar ka halwa Recipe in Marathi )

  • गाजर 2
  • साखर 1 वाटी
  • तूप
  • Mith
  • खवा
  • दुध

गाजर चा हलवा | How to make Gajar ka halwa Recipe in Marathi

  1. प्रथम गाजर किसुन घेतले. मग कढईत तूप टाकून किस लालसर भाजून टाकला.
  2. मग त्यात थोडा खवा दूध आणि साखर टाकून शिजू दिला.
  3. पूर्ण पणे मोकळा झाला कि मग त्यात विलायती पुड, आणि सुखा मेवा घातला.आणि डिश मध्ये सर्व्ह केला

Reviews for Gajar ka halwa Recipe in Marathi (0)