मुख्यपृष्ठ / पाककृती / केसर बासुंदी

Photo of Kesar basundi by Minakshi Jambhule at BetterButter
489
2
0.0(0)
0

केसर बासुंदी

Aug-07-2018
Minakshi Jambhule
5 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केसर बासुंदी कृती बद्दल

उपवासाला दूध फार चांगले असते म्हणून ही बासुंदी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. दुध ,1 लिटर
  2. साखर 2 वाट्या
  3. सुखा मेवा
  4. विलायची पुड
  5. केसर

सूचना

  1. प्रथम दुध आटवून घ्या.
  2. मग त्यात विलायची पुड टाका. सुखामेवा टाका. आणि वरून केसर टाका.
  3. केसर नि बासुंदीला पिवळसर कलर येईल .झाली बासुंदी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर