उपवासाचे अनारसे | Upvasache anarase Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  8th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Upvasache anarase recipe in Marathi,उपवासाचे अनारसे, Minakshi Jambhule
उपवासाचे अनारसेby Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

0

उपवासाचे अनारसे recipe

उपवासाचे अनारसे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upvasache anarase Recipe in Marathi )

  • वरई चे तांदूळ 2 वाटी
  • साखर 1 वाटी
  • विलायची पुड
  • दुध
  • तेल

उपवासाचे अनारसे | How to make Upvasache anarase Recipe in Marathi

  1. प्रथम वरई चे तांदूळ भिजत घाला.
  2. मग. थोडे ओलसर वाटून घ्या.
  3. चाळणी ने चाळून घ्या पीठ. मग त्या पिठात विलायचीपुडआणि साखर पीठी मिसळवावी . थोडं दूध घालून पीठ भिजवावे . आणि त्याचे गोळे तयार करून अनारसे तयार करावे.आणि तळायला घ्या.

Reviews for Upvasache anarase Recipe in Marathi (0)