उपवासाचा भगर | Bhagar Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  9th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Bhagar recipe in Marathi,उपवासाचा भगर, Minakshi Jambhule
उपवासाचा भगरby Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

3

0

उपवासाचा भगर recipe

उपवासाचा भगर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bhagar Recipe in Marathi )

  • भगर 1 वाटी
  • मिरची
  • जीरा
  • मीठ
  • तेल
  • कडीपत्ता
  • पाणी
  • बटाटे
  • शेंगदाणा कूट

उपवासाचा भगर | How to make Bhagar Recipe in Marathi

  1. प्रथम भगर निवडून स्वछ धून घ्या.
  2. मग मिरची ,बटाटे चिरून घ्या. शेंगदाण्याचा कुट तयार घ्या.
  3. तेल कढईत गरम करून त्यात जीरा, मिरची,मीठ ,बटाटे टाकून भगर फोडणी घाला.
  4. 10 मिनिटे झाकुन शिजु द्या. भगर तयार.

Reviews for Bhagar Recipe in Marathi (0)