मुख्यपृष्ठ / पाककृती / वरई काकडी चे सांदण

Photo of Vari kukumbar cake by Deepasha Pendurkar at BetterButter
845
1
0.0(0)
0

वरई काकडी चे सांदण

Aug-09-2018
Deepasha Pendurkar
60 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वरई काकडी चे सांदण कृती बद्दल

उपवास साठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी वरई तांदूळ
  2. अर्धा वाटी गूळ
  3. अर्धा वाटी खोबरे
  4. 2 चमचे तूप
  5. 1 वाटी हिरव्या काकडीचा किस
  6. चिमूट भर मीठ

सूचना

  1. वरई चे तांदूळ थोडे गरम करून घ्या
  2. गूळ किसून घ्या
  3. ओले खोबरे गूळ काकडी किस एकत्र करा
  4. गूळ विरघळला की त्यात वरई घाला
  5. हे मिश्रण अर्धा तास तसेच ठेवा
  6. 1 चमचा तूप घालून मिक्स करा
  7. केक च्या टिन ला तूप लावा
  8. हे मिश्रण त्यात ओता सारखे करून घ्या
  9. 20 मिनिटे वाफवून घ्या
  10. थंड झाल्यावर वडी कापा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर