मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचे थालीपीठ

Photo of Oopavasache thalipith by Chayya Bari at BetterButter
455
6
0.0(0)
0

उपवासाचे थालीपीठ

Aug-09-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचे थालीपीठ कृती बद्दल

उपवासाचा पोट भरी पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. 4तास भिजविलेला साबुदाणा 1 वाटी
  2. कीसलेला बटाटा 1वाटी
  3. तिखट 1,2 चमचे
  4. मीठ चवीला
  5. जिरेपूड 1चमचा
  6. शिंगाडा पीठ 2 चमचे
  7. तेल 10 चमचे
  8. दाण्याचे कूट 4 चमचे
  9. 2हिरव्यामिरचीचे तुकडे

सूचना

  1. प्रथम साबुदाणा हाताने कुस्करुन बटाटा कीस,शिंगाडा पीठ ,मीठ ,तिखट,जिरेपूड, दाण्याचे कूट ,हिरवी मिरची तुकडेघालून मिकस करावे
  2. ओल्या कापडावर थालीपीठ थापावे
  3. तवा तापवून थालीपीठ टाकावे बाजूने तेल सोडावे
  4. पाणी सुकले की परतावे परत तेल सोडून खरपूस भाजावे
  5. तयार थालीपीठ दह्याबरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर