वरई चा भात आणी ताक | Varai cha bhat ani tak Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  10th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Varai cha bhat ani tak recipe in Marathi,वरई चा भात आणी ताक, Minakshi Jambhule
वरई चा भात आणी ताकby Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

2

0

वरई चा भात आणी ताक recipe

वरई चा भात आणी ताक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Varai cha bhat ani tak Recipe in Marathi )

  • वरई तांदुळ 1 वाटी
  • मीठ
  • मिरची
  • जीरा
  • दही

वरई चा भात आणी ताक | How to make Varai cha bhat ani tak Recipe in Marathi

  1. प्रथम एका भांड्यात तेल गरम करून त्यात जीरा आणि मिरची फोडणी घालून त्यात वरई चे तांदूळ टाका. मग पाणी आणि मीठ टाकून शिजू द्या.
  2. ताक तयार करण्यासाठी - एका भांड्यात तेल गरम करून जीरा आणि मिरची टाकून घुसलेले घुसळले दही पाणी टाकून फोडणी घाला. थोडंगरम झालं कि उतरवून घ्या आणि मीठ टाका. आताडिश झाली तयार.

Reviews for Varai cha bhat ani tak Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती