उपवासाचा ढोकळा | upvasacha dhokala Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  10th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • upvasacha dhokala recipe in Marathi,उपवासाचा ढोकळा, Minakshi Jambhule
उपवासाचा ढोकळाby Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    30

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    45

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

0

उपवासाचा ढोकळा recipe

उपवासाचा ढोकळा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make upvasacha dhokala Recipe in Marathi )

  • sabudana 1 वाटी
  • Bhagar १ वाटी
  • मिरची
  • आलं
  • मीठ
  • तेल
  • कडीपत्ता
  • मोहरी

उपवासाचा ढोकळा | How to make upvasacha dhokala Recipe in Marathi

  1. प्रथम साबुदाणा आणि भगर मिक्सर मध्ये गर्भरे पीठ बारीक करून घ्या. मग ते एका बाउल मध्ये घ्या.
  2. एक वाटी दही टाका. मिरचीआलं पेस्ट टाका. मीठघाला. बेकिंगपावडर घाला. आणिमिक्स करून घ्या. आणि20 मिनिटे झाकून ठेवा.
  3. २०मिनिटे झाल्यावर पाणी टाकून मिश्रण पातळ करून घ्या.
  4. कुकर च्या भांड्याला तेल लावून घ्या.त्यात ते मिश्रण ओता. कुकर ला शिट्टी ना लावता 20 मिनिटं कमी वेगावर गॅस वर शिजू द्या. शिजल्यावर थंड होऊ द्या. आणि वडया पाडा. वरून मिरची ,मोहरी,कडीपत्ता तडकामारून टाका.
  5. झाले ढोकळे तयार.

Reviews for upvasacha dhokala Recipe in Marathi (0)