उपासाचे खीर | Upasache kheer Recipe in Marathi

प्रेषक Puja Panja  |  10th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Upasache kheer recipe in Marathi,उपासाचे खीर, Puja Panja
उपासाचे खीरby Puja Panja
  • तयारी साठी वेळ

    90

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    80

    मि.
  • किती जणांसाठी

    6

    माणसांसाठी

2

0

उपासाचे खीर recipe

उपासाचे खीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upasache kheer Recipe in Marathi )

  • एक लिटार दुध
  • एक कटोरि साकार
  • वेलची पूड आधा चाम्मच
  • ड्राई फ्रुटस ( काजु, पिस्ता, किसमिस, आमन्ड)
  • चेरी

उपासाचे खीर | How to make Upasache kheer Recipe in Marathi

  1. सव॔ उपकरन एका करा.
  2. पातेल्यात एक लिटार दुध घ्या
  3. चुला मध्ये ठेवा आणि दुध गरम करा.
  4. एक तास दुध उकळून घ्या.
  5. दुध गाढ़ा झाले. त्यात मध्ये साकार द्या.
  6. वेलची पूड द्या.
  7. नंतर ड्राई फ्रुटस द्या.
  8. दुध चांगले आटाल आणि गॅस बंद करा.
  9. पातेले उतरवावे करा.
  10. प्लेट मध्ये खीर घ्या. वरून चेरीची सजावट करा.

Reviews for Upasache kheer Recipe in Marathi (0)