मुख्यपृष्ठ / पाककृती / फराडी टोकनी

Photo of Faradi Tokni.. by Sonia Kriplani at BetterButter
423
5
0.0(0)
0

फराडी टोकनी

Aug-11-2018
Sonia Kriplani
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फराडी टोकनी कृती बद्दल

आज मी बटाट्याची चिप्स बनवून टोकनी त्यार केली आहे।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. ८ बटाटे छोटे
  2. ४ चमचे। शेंगदाने
  3. ५ चमचे काजू
  4. 5 चमचे बदाम
  5. ४ चमचे द्राक्ष
  6. काळीमिरी मिठ गरजेनुसार
  7. मोठा झारा

सूचना

  1. ।बठाटे सोलून चिप्स बनविन्याचा साचा मध्ये किसुन चिप्स बनवा
  2. पाण्यामध्ये ना ठाकून किसले तर चंगले छिटकते
  3. लगेच एक झारा घेवुंन त्याच्यवर एक एक चिप्स लावा
  4. आणि त्याचेवर एक मोठी वाटी ठेवून फ्राय करा ।
  5. मंद आचेवर डीप। फ्राय करा।
  6. चंगला क्रिस्प कीवा खुष्खुशित झाली तर बाहर काढ़ा।
  7. बनलेली टोकनी ला हळू हळू बाहेर काढ़ा।
  8. त्यार झाली चिप्स ची टोकनी।
  9. आशा तरहेने बाकी चार टोकनी बनवा
  10. एक खाली आणि एक वर आशा एक टोकनी साठी दोन टोकनी बनवा ।
  11. आता काजू, बादाम ,द्राक्ष, शेंगदाने मंद अाचेवार तळून घ्या।
  12. तळल्यावर मिठ आणि काळी मिरी टाका।
  13. चंगेल टॉस करूंन चिप्स च्या टोकनी मध्ये भरा।
  14. त्याच्यावार दूसरी टोकनी झाकन साठी ठेवा।
  15. तयार आहे फराळी टोकनी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर