मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा पापड

Photo of sabudana papad by Minakshi Jambhule at BetterButter
726
2
0.0(0)
0

साबुदाणा पापड

Aug-12-2018
Minakshi Jambhule
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा पापड कृती बद्दल

झटपट तयार करू ठेवलेली उपवासाची डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. पापड बनवण्यासाठी साहित्य-
  2. साबुदाणा १. वाटी
  3. मीठ

सूचना

  1. प्रथम साबुदाणा भिजू घालून ठेवा.१तास
  2. मग इडली पात्राच्या साच्याला थोडं तेल लावून सेंध मीठ साबुदाण्यात मिक्स करून पातळ थर साच्याच्या वाट्यात टाका.
  3. आणि वाफळउन घ्या.
  4. ५मिनिटं मध्ये ते वाफ़ाळतात
  5. थंड झाले कि काढून घ्या.आणि उन्हात वाळवून घ्या.
  6. खरखरीत वाळले की कढाईत तेल गरम करून तळून घ्या. छान पसरतात .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर