मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा आणि आलू चे पापड

Photo of sabudana ani aalu che papad by Minakshi Jambhule at BetterButter
1130
2
0.0(0)
0

साबुदाणा आणि आलू चे पापड

Aug-12-2018
Minakshi Jambhule
20 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा आणि आलू चे पापड कृती बद्दल

उपवासाची करून ठेवलेली डिश आहे.मन झालं की तळून फक्त खायचं .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. साबूदाणा १वाटी
  2. आलू २
  3. मीठ
  4. मिरची
  5. तीळ
  6. जीरा

सूचना

  1. साबुदाणा १तास भीजत घाला.
  2. आलू उकडुन घ्या. मिरची पेस्ट पेरून घ्या.
  3. गंजात २ ग्लास पाणी उकळत ठेवा.
  4. मग त्यात साबुदाणा टाका. आलूकिसून टाका. आणी संधे मीठ टाका.मिरची टाका. तिळ, जीरा टाका.
  5. छान घट्ट होइपर्यंत शिजु द्या. शिजले की मेणकापड वर छोटे छोटे पापड टाकून वाळवून घ्या.
  6. खरखरीत वाळले कि काढून घ्या. कढईत तेल गरम करून तळून घ्या. मस्त लागतात .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर