उपवासाचा पापड चिवडा | papad chivada Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  13th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • papad chivada recipe in Marathi,उपवासाचा पापड चिवडा, Minakshi Jambhule
उपवासाचा पापड चिवडाby Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

2

0

उपवासाचा पापड चिवडा recipe

उपवासाचा पापड चिवडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make papad chivada Recipe in Marathi )

  • साबूदाणा पापड
  • आलू चिप्स
  • आलू साबुदाण्याचे पापड
  • तळलेले शेंगदाणे
  • तिखट
  • मीठ
  • चाट मसाला
  • साखर

उपवासाचा पापड चिवडा | How to make papad chivada Recipe in Marathi

  1. प्रथम साबुदाणा पापड,चिप्स शेंगदाणे, आलू साबुदाणा पापड तळून घ्या.
  2. ते एका बाउल मध्ये छोटे तुकडे करून बारीक करा.
  3. मग त्यात तिखट, मीठ, चाट मसाला, साखर,शेंगदाणे टाका. वरून. प्लेट झाकून छान हलवून घ्या. त्यामुळे सगळा मसाला पापडांना लागेल . झाला चिवडा .तयार.
  4. प्लेट मध्ये सर्व्ह करुन खायला द्या.

My Tip:

वाटेल तर थोडं लिंबू पिळू शकता.

Reviews for papad chivada Recipe in Marathi (0)