मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाची उकडलेल्या बटाट्याची भाजी

Photo of Upavasachi Batata bhaji by Arya Paradkar at BetterButter
647
1
0.0(0)
0

उपवासाची उकडलेल्या बटाट्याची भाजी

Aug-13-2018
Arya Paradkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाची उकडलेल्या बटाट्याची भाजी कृती बद्दल

झटापट होणारी रुचकर भाजी,नुसती भाजी नाष्टयाला पोटभरीची

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 7-8 उकडलेले बटाटे
  2. 2-3 हिरव्या मिरच्या
  3. 1 चमचा जीरे
  4. 2 चमचे साजूक तूप
  5. मीठ चवीनुसार
  6. साखर चवीनुसार
  7. कोथिंबीर

सूचना

  1. उकडलेले बटाटे सोलून चिरून फोडी करून घ्यावे ,मिरची कापून घ्यावी
  2. एका भांड्यात तूप, जीरे ची फोडणी करून घ्या
  3. नंतर त्यात बटाट्याच्या फोडी घालून, चवीनुसार मीठ, साखर, कोथिंबीर घालून चांगले परतून घ्यावे
  4. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे,

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर