डाळिंबाचे सरबत | Pomegranate juice Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  13th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Pomegranate juice recipe in Marathi,डाळिंबाचे सरबत, Aarya Paradkar
डाळिंबाचे सरबतby Aarya Paradkar
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

डाळिंबाचे सरबत recipe

डाळिंबाचे सरबत बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pomegranate juice Recipe in Marathi )

  • 4-5 वाटी डाळिंबाचे दाणे
  • 1 चमचा जीरे पूड
  • पाव चमचा सैंधव मीठ

डाळिंबाचे सरबत | How to make Pomegranate juice Recipe in Marathi

  1. डाळिंब सोलून घ्यावे
  2. प्रेस लॉक पिशवीत डाळिंब दाणे घालून लाटण्याने क्रश करुन ज्युस काढणे
  3. डाळिंबाचा रस काढून त्यात जिरे पूड व सैंधव मीठ घालून चांगले मिक्स करावे
  4. थंड करून सर्व्ह करावे

My Tip:

आवडत असल्यास 1/2 चमचा लिंबाचा रस घालावा

Reviews for Pomegranate juice Recipe in Marathi (0)