लिंबाचे लोणचे (उपवासाचे) | Lemon Pickle Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Paradhi  |  13th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Lemon Pickle recipe in Marathi,लिंबाचे लोणचे (उपवासाचे), Chhaya Paradhi
लिंबाचे लोणचे (उपवासाचे)by Chhaya Paradhi
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

0

0

लिंबाचे लोणचे (उपवासाचे) recipe

लिंबाचे लोणचे (उपवासाचे) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Lemon Pickle Recipe in Marathi )

  • लिंबु १५-२०
  • साखर १/२कप
  • तिखट २च
  • मिठ चविनुसार

लिंबाचे लोणचे (उपवासाचे) | How to make Lemon Pickle Recipe in Marathi

  1. लिंबाचे ४फोडी करा
  2. कुकरमध्ये थोड पाणी टाकुन फोडी शिजवा
  3. नंतर त्यातले पाणी काढुन टाका
  4. ऐका बाऊल मध्ये लिंबाच्या फोडी घ्या
  5. साखर टाका
  6. तिखट टाका
  7. मिठ टाका
  8. सगळ्या फोडी मिक्स करा
  9. बरणीत भरुन ठेवा
  10. १५-२०दिवसांनी लिंबाचे लोणचे खाण्यासाठी तयार

My Tip:

हे लोणचे जास्त दिवस टिकत नाही

Reviews for Lemon Pickle Recipe in Marathi (0)