मुख्यपृष्ठ / पाककृती / खोबरे मिरचीची चटणी (फराळी)

Photo of Coconut Green Chili Chutney (Fasting) by Sujata Hande-Parab at BetterButter
465
3
0.0(0)
0

खोबरे मिरचीची चटणी (फराळी)

Aug-13-2018
Sujata Hande-Parab
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खोबरे मिरचीची चटणी (फराळी) कृती बद्दल

अतिशय सोपी, सरळ अशी हि रेसिपी असून उपासाला खाल्ली जाते. कटलेट्स, थालीपीठ बरोबर स्वादिष्ट लागते. चटणी बनवताना खोबरे ताजेच वापरावे. जास्त दिवस साठवून ठेवू नये.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • अकंपनीमेंट
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. ताजे किसलेले खोबरे - 5-6 टेबलस्पून किंवा १/२ कप
  2. भाजलेले जिरे - १ टीस्पून
  3. हिरव्या मिरच्या - ३-४
  4. साखर - १/४ टीस्पून
  5. लिंबू रस - १/२ - १ टीस्पून
  6. सैंधव मीठ चवीनुसार 
  7. पाणी - २-३ टेबलस्पून 

सूचना

  1. सर्व साहित्य पाणी सोडून मिक्सरला लावून बारीक वाटून घ्या.
  2. लागत असेल तर पाणी वापरून परत एकदा फिरवून घ्या.
  3. लगेचच सर्व्ह करा किंवा हवाबंद डब्यात ठेवून फ्रिझर मध्ये ठेवून द्या. १-२ दिवसापेक्षा जास्त ठेवू नका.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर