उपवासाचा दोसा | Upvasacha dosa Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  13th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Upvasacha dosa recipe in Marathi,उपवासाचा दोसा, Minakshi Jambhule
उपवासाचा दोसाby Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    30

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

4

0

उपवासाचा दोसा recipe

उपवासाचा दोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upvasacha dosa Recipe in Marathi )

  • वरई चे तांदुळ 1 वाटी
  • साबुदाणा 1/2 वाटी
  • मीठ
  • मिरची
  • जीरा
  • ओला नारियल चा किस
  • शेंगदाणा कुट
  • दही

उपवासाचा दोसा | How to make Upvasacha dosa Recipe in Marathi

  1. प्रथम वरई तांदुळ आणी साबुदाणा 4 तास भिजत घाला.
  2. मिक्सरमधून बारीक करून घ्या. त्यात मीठ घाला.
  3. आलू ची भाजी मिरची ,मीठ टाकून तयार करून घ्या.
  4. नारियल चा किस ,मिरची ,मीठ टाकून थोड दही टाकून ,शेंगदाणा कूट टाकून मिक्सर मधून बारीक करून घ्या .चटणी तयार.
  5. आता दोसा तयार करण्यासाठी नॉनस्टिक तवा गरम कसुन घ्या. तेल आणि पाणी टाकून पुसून घ्या. बॅटर पातळसर पसरवून घ्या.
  6. शिजला की त्यावर आलू ची भाजी ठेवा. थोड गरम होऊ द्या. मग दोसा रोल करून किंवा दुमडून घ्या. झाला दोसा तयार.

My Tip:

चटणी ला कडीपत्ता आणि मोहरीचा तडका पण देऊ शकता.

Reviews for Upvasacha dosa Recipe in Marathi (0)