बदाम शेक | Almond shake Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  13th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Almond shake recipe in Marathi,बदाम शेक, seema Nadkarni
बदाम शेकby seema Nadkarni
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    60

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

0

बदाम शेक recipe

बदाम शेक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Almond shake Recipe in Marathi )

  • 1 लिटर अमुल गोल्ड दूध
  • 1 कप खवा
  • 1/2 वाटी बदाम
  • 1/4 कप काजू
  • 1 टी स्पून वेलची पावडर
  • 2-3 चमचा ड्राय फ्रूट ची भरड

बदाम शेक | How to make Almond shake Recipe in Marathi

  1. सवॅ प्रथम दुध गरम करून घ्या, त्या दुधाला चांगले उकळून घ्या.
  2. उकळून अध्ँ होईस्तोवर उकळून घ्या.
  3. बदाम ला 5-6 तास भीजत घालावे, आणि त्याची मिक्सर मधून पेस्ट करून घ्या. काजूची पेस्ट करून घ्या
  4. वरील दूधा च्या मिश्रणात बदाम आणि काजूची पेस्ट घालून एकत्र करून चांगली उकळी आल्यावर त्यात ड्राय फ्रूट चे भरड घालून फ्रिज मध्ये थंड करून घ्या.
  5. हे बदाम शेक. आइस्क्रीम घालून पण छान लागते..

Reviews for Almond shake Recipe in Marathi (0)