मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाण्याचे लाडू

Photo of Peanut ladoo by Manisha Khatavkar at BetterButter
774
1
0.0(0)
0

शेंगदाण्याचे लाडू

Aug-13-2018
Manisha Khatavkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाण्याचे लाडू कृती बद्दल

शेंगदाण्यात प्रोटीन्स विपुल प्रमाणात आहे. गूळा मध्ये लोह भरपूर आहे. ज्या स्त्रियांचे हिमोग्लोबिन कमी असते त्यांनी हे खावे. लहान मुलांना डब्यात पण देउ शकता. उपवासाला पण खाऊ शकता. चला तर पाहूया यांची रेसिपी.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी शेंगदाणे
  2. अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ
  3. पाव चमचा तूप

सूचना

  1. सर्वात प्रथम शेंगदाणे चांगले भाजून कूट करावा
  2. गूळ बारीक चिरावा
  3. नंतर त्यात दाण्याचे कूट घालावे अर्धा चमचा तूप पातळ करून घालावे
  4. मिक्सरमध्ये 2 सेकंद घालून फिरवावे अगर खलबत्त्यात कुटून घेऊन एकजीव करावे
  5. हाताला तूप लावून मोठ्या लिंबाच्या आकाराएवढा लाडू करावेत
  6. लाडू वळताना प्रत्येक लाडूला मनुका लावावा.
  7. तयार आहे तुमचे पोष्टीक शेंगदाणा लाडू.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर