उपवासाची भेंडी बटाटा भाजी | Bhendi batata bhaji Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  14th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Bhendi batata bhaji recipe in Marathi,उपवासाची भेंडी बटाटा भाजी, Bharti Kharote
उपवासाची भेंडी बटाटा भाजीby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

उपवासाची भेंडी बटाटा भाजी recipe

उपवासाची भेंडी बटाटा भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bhendi batata bhaji Recipe in Marathi )

  • पाव किलो भेंडी धुवून पूसून चिरून घ्या. ..
  • एक मध्यम आकाराचा बटाटा उकडलेला
  • 4/5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • दोन चमचे शेंगदाणे कूट
  • कोथिंबीर बारीक चिरून
  • एक चमचा लिंबाचा रस
  • जीरे पाव चमचा
  • तेल आवश्यकतेनुसार
  • चवीनुसार मीठ

उपवासाची भेंडी बटाटा भाजी | How to make Bhendi batata bhaji Recipe in Marathi

  1. भेंडी बटाटा चिरून घ्या. .
  2. एका कढाई मध्ये तेल टाकून जीरे हिरव्या मिरच्या घाला
  3. बटाट्याच्या फोडी घाला.
  4. भेंडी मीठ आणि लिंबाचा रस घालून चांगल परतून घ्या. ..
  5. वरून शेंगदाणे कूट कोथंबीर घालून चांगल मिक्स करा. ..
  6. तीन मी.नी गॅस बंद करा. ..झाकण ठेवू नका. ..

My Tip:

हिरव्या भाज्या शिजवताना झाकण ठेऊ नयेत कलर चेंज होतो...

Reviews for Bhendi batata bhaji Recipe in Marathi (0)