मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाणा चटणी

Photo of Peanut chutney by Manisha Khatavkar at BetterButter
1111
2
0.0(0)
0

शेंगदाणा चटणी

Aug-14-2018
Manisha Khatavkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाणा चटणी कृती बद्दल

ट्रॅडिशनल महाराष्ट्रीयन रेसिपी. शेंगदाणा चटणी तुम्हाला महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आढळेल.

रेसपी टैग

  • व्हेज
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी भाजून सोललेले शेंगदाणे
  2. एक चमचा लाल तिखट
  3. अर्धा चमचा मीठ
  4. पाव चमचा जिरे
  5. चवीपुरता थोडीशी साखर

सूचना

  1. सर्व जिन्नस एकदम एकत्र करून मिक्सरवर बारीक करून घ्यावे.
  2. आपली शेंगदाणा चटणी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर