राजगिऱ्याचे लाडू | Rajgiryache ladu Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  15th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Rajgiryache ladu recipe in Marathi,राजगिऱ्याचे लाडू, Minakshi Jambhule
राजगिऱ्याचे लाडूby Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

0

राजगिऱ्याचे लाडू recipe

राजगिऱ्याचे लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rajgiryache ladu Recipe in Marathi )

  • राजगिऱ्याच्या लाह्या 2 वाटी
  • गूढ 5 बटया
  • विलायची पूड

राजगिऱ्याचे लाडू | How to make Rajgiryache ladu Recipe in Marathi

  1. प्रथम गुढ 1 कप पाणी टाकून चांगलं वितळवून घ्या.
  2. गॅस च्या कमी आचेवर पाक तयार करून घ्या. विलायची पूड टाका. पाक 1 तारेचा होऊ द्या.
  3. मग त्यात राजगिऱ्याच्या लाह्या टाका.
  4. थोड्या वेळानी त्या घट्ट होईल मग लाडू वळायला घ्या.
  5. झाले लाडू तयार.

Reviews for Rajgiryache ladu Recipe in Marathi (0)