मुख्यपृष्ठ / पाककृती / रताळी बटाटा मोदक

Photo of Sweet patato & Patato Modak by Chhaya Paradhi at BetterButter
807
5
0.0(0)
0

रताळी बटाटा मोदक

Aug-16-2018
Chhaya Paradhi
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रताळी बटाटा मोदक कृती बद्दल

रताळी बटाटा मोदक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. रताळी २
  2. बटाटा १मोठा
  3. तुप २च
  4. साखर ३च
  5. मिल्क पावडर १कप
  6. वेलची जायफळ पावडर २च
  7. केशर सिरप २ च
  8. मिठ चविनुसार

सूचना

  1. रताळी उकडा
  2. बटाटा उकडा
  3. रताळी व बटाटा साल काढा
  4. रताळी व बटाटा किसुन घ्या
  5. कढईत तुप गरम करा
  6. तुपात किस परता
  7. साखर टाकुन किस परता
  8. मिल्क पावडर टाका
  9. वेलची व जायफळ पावडर टाका
  10. केसर सिरप टाकुन परता
  11. मिश्रण थंड करा
  12. मिश्रण मोदकाच्या साच्यात भरुन मोदक करा
  13. मोदकावर केसर सिरपाचे थेंब टाका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर