झटपट खरवस | Zatapat kharavas Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  16th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Zatapat kharavas recipe in Marathi,झटपट खरवस, Aarya Paradkar
झटपट खरवसby Aarya Paradkar
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

4

0

झटपट खरवस recipe

झटपट खरवस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Zatapat kharavas Recipe in Marathi )

  • 1 वाटी दूध
  • 1 वाटी दही
  • 1/2 साखर
  • 2 चमचे दूध पावडर
  • 2 चमचे आरारुट
  • 1 चमचा वेलची पावडर
  • 8-10 केशर काड्या

झटपट खरवस | How to make Zatapat kharavas Recipe in Marathi

  1. सर्व साहित्य मोजून घेणे
  2. सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून फिरवून घेणे
  3. कूकरच्या डब्यात ओतणे
  4. नंतर कुकर मध्ये खाली पाणी घालून घेणे, कूकरच्या स्टँडला खाली रिकामा डबा ठेवणे व त्यावर मिश्रण घातलेला डबा ठेवणे व स्टँड कुकरमध्ये ठेवून शिट्टी न लावता 30-40 मि. वाफविणे
  5. खरवस तयार

My Tip:

उपवसा व्यतिरिक्त करायचे झाल्यास आरारुट ऐवजी कॉर्न फ्लोअर घालावे

Reviews for Zatapat kharavas Recipe in Marathi (0)