मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचा बटाटा वडा

Photo of Upvasacha batata vada by Minakshi Jambhule at BetterButter
750
2
0.0(0)
0

उपवासाचा बटाटा वडा

Aug-17-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचा बटाटा वडा कृती बद्दल

झटपट बनतात हे बटाटा वडे.शिंगाडा आणि राजगिरा पिठाचे चवीला पण छान.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे 3
  2. मिरची
  3. कडीपत्ता
  4. सांबार
  5. जीरा
  6. मीठ
  7. राजगीरा पीठ 1 vati
  8. शिंगाडा पीठ 1/2 vati
  9. आरारोट पावडर 1/2 चमचा

सूचना

  1. प्रथम मिरची कडीपत्ता जीरा फोडणी टाकून बटाटे भाजी तयार करून घेतली.
  2. त्याचे छोटे गोळे तयार केले.
  3. कव्हर साठी राजगिरा पीठ आणि शिंगाडा पीठ भिजवून घेतले . थोडं आरारोट पावडर टाकलं कडकपणा यायला . मीठ, ओवा,तीळ,थोडं तिखट पण टाकलं मिश्रण घट्ट भिजवलं .मगथोडं पाणी टाकून पातळ केलं .
  4. भाजी चे गोळे मिश्रणात डुबवून कढाईत गरम केलेल्या तेलात तळायला टाकले.
  5. शिजल्यावर प्लेट मध्ये सर्व्ह केले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर