मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाची बटाटा जिलेबी

Photo of Potato Jalebi by Bharti Kharote at BetterButter
1277
6
0.0(0)
0

उपवासाची बटाटा जिलेबी

Aug-17-2018
Bharti Kharote
15 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाची बटाटा जिलेबी कृती बद्दल

नवराञी स्पेशल उपवासासाठी बटाटा जिलेबी मोठ्या प्रमाणात बनविली जाते. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. दोन उकडलेले बटाटे
  2. अर्धा कप आरारूट पावडर
  3. चिमूटभर रेड फूड कलर
  4. चिमूटभर येलो फूड कलर
  5. दोन चमचे दही
  6. आवश्यकतेनुसार पाणि
  7. तळण्यासाठी तेल /तूप
  8. पाक बनविण्यासाठी
  9. एक कप साखर
  10. अर्धा कप पाणी
  11. पाव चमचा वेलची पूड

सूचना

  1. एका वाडग्यात बटाटा कुसकरून घ्या त्यात आरारूट पावडर दही घाला. .
  2. त्यात चिमूटभर रेड येलो फूड कलर घाला
  3. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून बॅटर तयार करा. .
  4. 10 मी..बाजूला ठेवून द्या. .
  5. तोपर्यंत पाक बनवून घ्या. .गॅस वर मंद आचे वर एका पातेल्यात साखर आणि पाणि टाकून चमचा ने हलवत राहा..
  6. एक तारी कच्चा पाक करून घ्या. .गॅस बंद करा. .
  7. गॅस वर पॅन मध्ये तेल तापत ठेवा
  8. जिलेबी चे बॅटर पॅलसटिक कागदाच्या कोन मध्ये भरून एक छोटस होल पाडून तेलात जिलेबी पाडून घ्या. .
  9. दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्या
  10. तेलातून काढून पाकात टाका दोन्ही बाजूंनी पाकात बुडवून डीश मध्ये काढून घ्या. .
  11. मस्त कुरकुरीत जिलेबी तयार
  12. अशाच सर्व करून घ्या.
  13. गरमागरम सर्व्ह करा ..वरून पिस्ता घालून सजवा..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर