मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचे मसाला दूध

Photo of Masala Milk by Bharti Kharote at BetterButter
876
3
0.0(0)
0

उपवासाचे मसाला दूध

Aug-17-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचे मसाला दूध कृती बद्दल

उपवासाची हेल्दी आणि पारंपरिक पाककृती. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • हॉट ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. एक मोठा ग्लास गाईचे दूध
  2. एक चमचा मिक्स ड्रायफ्रूटस पावडर
  3. एक चमचा गाईचे तूप
  4. पाव चमचा वेलची पूड
  5. पाव चमचा आले मीरे पूड
  6. 4/5 काड्या केशर
  7. एक चमचा पिस्ता

सूचना

  1. एका पातेल्यात दूध घालून 5 मी.ऊकळवत ठेवा. त्यात साखर ड्रायफ्रूटस पावडर वेलची आले मीरे पूड घालून चांगल मिक्स करा. .
  2. नंतर एका ग्लास मध्ये ओता त्या वर तूप आणि केशर पिस्ता घालून सर्व्ह करा. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर