मुख्यपृष्ठ / पाककृती / तीळ आणि गूळ च्या करंज्या

Photo of Til ani gud chya karanjya by Minakshi Jambhule at BetterButter
1110
3
0.0(0)
0

तीळ आणि गूळ च्या करंज्या

Aug-17-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तीळ आणि गूळ च्या करंज्या कृती बद्दल

हि उपवासाला बनवून पहिली छान बनली करंजी

रेसपी टैग

  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तीळ 1 पाव
  2. गूढ 1/2 पाव
  3. 1 वाटी शेंगदाणे
  4. विलायची पुड
  5. वरई तांदूळ पीठ 1 वाटी
  6. आरारोट पावडर
  7. तेल

सूचना

  1. तीळ स्वच्छ साफ करून भाजून घेतले. शेंगदाणे भाजून साल काडून घेतली.
  2. मिक्सरमध्ये थोड गूढ,तीळ, शेंगदाणे अस घेऊन थोडं थोड बारीक करून घेतलं.
  3. विलायची पूड मिक्स केली.
  4. आता पाती बनवायला वरई तांदूळ चे पीठ 1 वाटी घेतले .त्यात आरारोट पावडर मिक्स केल.
  5. आणि घट्ट भिजवून घेतले. छोटया पात्या लाटुन करंजी साच्यावर ठेऊन मिश्रण त्यात भरलं .
  6. मिश्रण पातीने झाकुन करंजी बनवली.
  7. आणि तेलात तळून घेतली.
  8. झाली करंजी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर