मुख्यपृष्ठ / पाककृती / उपासाची मुखवास

Photo of Upasachi Mukhwas by Renu Chandratre at BetterButter
970
3
0.0(0)
0

उपासाची मुखवास

Aug-17-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपासाची मुखवास कृती बद्दल

उपासाचे पदार्थ खूपच चविष्ट असतात , आणि आपण ते नेहमी पेक्ष्या जास्त प्रमाणात खातो, आणि पोट जड होतें आणि कित्येकदा अपच सुद्धा होतो , त्यावर उपाय हा मुखशुद्धी , झटपट होते आणि रोजच्या जेवणा नन्तर रोज खाल्याने पोटाचे आजार होत नाही ।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • बेसिक रेसिपी
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. बडी शेप १ मोठा चमचा
  2. सुपारी ३-४
  3. किसलेले सुके खोबरे १ मोठा चमचा
  4. लवंग ८-१०
  5. हिरवी वेलची १०-१२
  6. साखर १-२ चमचे
  7. मीठ चिमूट भर
  8. मुळेठी पावडर १/२ चमचा

सूचना

  1. सर्व साहित्य एकत्र करा
  2. सुपारी थोडी फोडून घ्यावी। एका मिक्सर च्या भांड्यात सुपारी, बडी शेप, वेलची, लवंग, मुळेठी पावडर, साखर आणि चिमुट भर मीठ घालावे
  3. बारीक पावडर करून घ्यावी
  4. किसलेले खोबरे आणि बारीक पावडर घ्यावे
  5. व्यवस्थित मिक्स करावे
  6. जेवणा नंतर रोज घ्यावे
  7. हवाबंद बॉटल मधे ठेवावे किंवा फ्रिज मधे ठेवावे ।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर