मुख्यपृष्ठ / पाककृती / डिझाईनर बटाटा चिप्स

Photo of Designer Potato Chips by Bharti Kharote at BetterButter
699
4
0.0(0)
0

डिझाईनर बटाटा चिप्स

Aug-18-2018
Bharti Kharote
2880 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डिझाईनर बटाटा चिप्स कृती बद्दल

उपवास म्हटल की उपवासाचे वाळवणाचे पदार्थ आठवतात. .झटपट तळून खायला सोप पडत..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. 5 किलो मध्यम आकाराचे बटाटे
  2. चवीनुसार मीठ
  3. आवश्यकतेनुसार पाणि

सूचना

  1. राञी बटाटे स्वछ धूऊन साल काढून घ्या. .
  2. त्याचे किसणीने डिझाईनर चिप्स बनवा. .आणि बादलीत पाणी घेऊन त्यात टाका. .
  3. हे पाणी तीन वेळा बदला. .
  4. शेवटच्या पाण्यात मीठ घालून राञभर चिप्स पाण्यात ठेवा
  5. सकाळी गॅस वर मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवून द्या. .
  6. तोपर्यंत बादलीतील चिप्स दोन वेळा स्वच्छ पाण्याने धूऊन घ्यावे. .पाणी नितरून ऊकळी आल्या वर त्यात टाकून 5/7 मी.शिजवून घ्या. .
  7. पाण्यातून चाळणीत काढून नितरून घ्या
  8. आणि कडक उन्हात वाळवा. .
  9. दोन दिवस वाळवलयावर वर्षभर तळून खावे. .
  10. हे चिप्स वर्ष भर चांगले टिकतात. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर