उपवसाची दहिभेंडी | Dahi bhendi Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  18th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Dahi bhendi recipe in Marathi,उपवसाची दहिभेंडी, Aarya Paradkar
उपवसाची दहिभेंडीby Aarya Paradkar
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

उपवसाची दहिभेंडी recipe

उपवसाची दहिभेंडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dahi bhendi Recipe in Marathi )

  • पाव किलो भेंडी
  • 3-4 हिरव्या मिरच्या
  • 3-4 चमचे तूप
  • 1 चमचा जीरे
  • 1/2 चमचा साखर
  • 1 मीठ चवीनुसार
  • 1 दहि

उपवसाची दहिभेंडी | How to make Dahi bhendi Recipe in Marathi

  1. भेंडी व मिरच्या चिरून घेणे
  2. कढईत तूप जीरे ची फोडणी करून घ्या
  3. नंतर त्यात भेंडी परतून घ्या ,व चवीप्रमाणे मीठ व साखर घालून चांगले परतून घ्यावे
  4. गॅस बंद करून दहि घालावे
  5. भाजी तयार

Reviews for Dahi bhendi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo