अनारसे | Annrsay Recipe in Marathi

प्रेषक Madhuri Lashkariya  |  18th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Annrsay recipe in Marathi,अनारसे, Madhuri Lashkariya
अनारसेby Madhuri Lashkariya
  • तयारी साठी वेळ

    7

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

0

0

अनारसे recipe

अनारसे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Annrsay Recipe in Marathi )

  • 1)राजगिरा पिठ 100गाम
  • 2)पनीर 50 गाम
  • 3)मिल्क पावडर 2चमच
  • 4)शुगर फ्री 1पाकीट

अनारसे | How to make Annrsay Recipe in Marathi

  1. पहिल्यांदा प्लेट घेऊ त्यात पनीर राजगिरा पिठ शुगर फ्री टाकून मिक्स करून घेऊ मिल्क पावडर टाकून मिक्स करून घेऊ नंतर हातावर गोल चपटे गौलआकार बनवून तेलात तळून घेऊ नंतर प्लेट मध्ये काढून घेऊ

Reviews for Annrsay Recipe in Marathi (0)