नारळाची बर्फी | Naralachi barfi Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  18th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Naralachi barfi recipe in Marathi,नारळाची बर्फी, Minakshi Jambhule
नारळाची बर्फीby Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    45

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

0

0

नारळाची बर्फी recipe

नारळाची बर्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Naralachi barfi Recipe in Marathi )

  • ओला नारळाचा किस 3 वाटी
  • साखर 2 वाटी
  • दुध 2 कप
  • विलायची पुड
  • तुप

नारळाची बर्फी | How to make Naralachi barfi Recipe in Marathi

  1. प्रथम ओला नारळ मिक्सर मधून बारीक करून घ्या.तो गॅस वर कढईत भाजून घ्या.
  2. छान लालसर भाजल्यावर त्यात 2 कप दुध टाका. सोबतच 2 चमचे तुप पण घाला. पुन्हापरतून घ्या.
  3. दुध आटल्यावर त्यात साखर घाला. थोडीविलायची पूड टाका.
  4. छान परतुन घ्या.घट्ट होऊ द्या मिश्रण.
  5. पूर्ण घट्ट झालं कि ताटात ओतून पसरवून घ्या.वड्या पाडून घ्या.
  6. थंड झाल कि वड्या काढून डिश मध्ये सर्व्ह करा.

My Tip:

तुम्ही सुख मेवा टाकू शकता .

Reviews for Naralachi barfi Recipe in Marathi (0)