मुख्यपृष्ठ / पाककृती / तीळ आणि गूढ ची पुरी

Photo of Til ani gudh chi puri by Minakshi Jambhule at BetterButter
641
0
0.0(0)
0

तीळ आणि गूढ ची पुरी

Aug-18-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तीळ आणि गूढ ची पुरी कृती बद्दल

हि उपवासाची डिश आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. वरई तांदूळ पीठ 1 वाटी
  2. तीळ
  3. गुढ
  4. विलायची पुड
  5. मीठ

सूचना

  1. प्रथम वरई तांदूळ पिठात थोडं उपवासाचा मीठ टाकून मळून घ्या.
  2. मग तीळ भाजून बारीक करताना त्यात सोबतच गूढ बारीक करावा . छानमिक्स करावे.म्हणजेच आतले सारण तयार झाले.
  3. आता मळून घेतलेल्या पिठाची पाती लाटून त्यात सारण भरून घ्यावे.आणि पुरी लाटून घ्यावी .
  4. तेल गरम करून पुरी तळून घ्यावी.
  5. झालेल्या पुऱ्या डिश मध्ये सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर