ओल्या नारळाचा शिरा | Olya naralacha shira Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  18th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Olya naralacha shira recipe in Marathi,ओल्या नारळाचा शिरा, Minakshi Jambhule
ओल्या नारळाचा शिराby Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

0

0

ओल्या नारळाचा शिरा recipe

ओल्या नारळाचा शिरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Olya naralacha shira Recipe in Marathi )

  • ओला नारळ 2 वाटी
  • साखर 1 वाटी
  • काजू किसमिस
  • तूप
  • दुध
  • खवा

ओल्या नारळाचा शिरा | How to make Olya naralacha shira Recipe in Marathi

  1. प्रथम ओला नारळ मिक्सरमधून बारीक करून घ्या.
  2. मग कढाईत थोड तूप टाकून किस भाजून घ्या.
  3. मग त्यात दूध .आणि साखर टाका. मस्त घट्ट येऊ द्या .विलायची पुड, काजू, किसमिस बारीक करून टाका.1 चमचा खवा पण टाका.मिश्रण कमी आचेवर परतवून घ्या .
  4. बाउल मध्ये सर्व्ह करा.

Reviews for Olya naralacha shira Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo