Photo of Modak by Minakshi Jambhule at BetterButter
587
0
0.0(0)
0

मोदक

Aug-18-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोदक कृती बद्दल

उपवासाला देवाला नैवेद्य म्हणून हा मोदक आणि पुरी बनवली.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. वरई तांदूळ पीठ
  2. मीठ
  3. तीळ
  4. गूढ

सूचना

  1. प्रथम वरई पीठात थोड उपवासाचं मीठ मिसळून पीठ मळून घेतलं.
  2. मग त्याची छोटी पाती लाटून तीळ गुढ चे सारण आत भरून घेतले. आणी मोदक बनवला .
  3. त्याला थोडं बीट चा लाल रंग लावला . त्यामुळेते आकर्षक दिसते .
  4. तेल कढईत गरम करुन ते मोदक तळून घेतले
  5. पूरी पण तळून घेतली.तुम्ही हे मोदक चतुर्थी ला बनवू शकता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर