मोदक | Modak Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Modak recipe in Marathi,मोदक, Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

1

0

मोदक recipe

मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Modak Recipe in Marathi )

  • वरई तांदुळ पीठ
  • मीठ
  • तीळ
  • गूळ

मोदक | How to make Modak Recipe in Marathi

  1. प्रथम वरई पिठात थोड उपवासाचा मीठ टाकून पीठ मळून घेतलं.
  2. मग त्याची पाती लाटून त्यात तीळ आणि गूळ चे सारण भरून घेतले.आणि मोदक बनवला.
  3. त्याला बीट चा थोडा रंग लावला त्यामुळे ते आकर्षक दिसते.
  4. कढाईत तेल गरम करून मोदक तळून घेतला.
  5. पुरी पण तळून घेतली.तुम्ही हे मोदक चतुर्थी ला पण बनवू शकता.

My Tip:

तीळ गूळ च्या जागी खोबरं किस आणि साखर पण भरू शकता.

Reviews for Modak Recipe in Marathi (0)