मुख्यपृष्ठ / पाककृती / ओल्या नारळाचा शिरा

Photo of Olya naralacha shira by Minakshi Jambhule at BetterButter
834
2
0.0(0)
0

ओल्या नारळाचा शिरा

Aug-19-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओल्या नारळाचा शिरा कृती बद्दल

नेहमीच्या पदार्थात त्याच त्याच वस्तू पासून काही ना काही बनवतोच आज मी शिरा बनवला एक्दम मस्त झाला.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ओला नारळ किस 2 वाटी
  2. साखर 1 वाटी
  3. खवा 1 चमचा
  4. काजू
  5. किसमिस
  6. विलायची
  7. तूप
  8. दुध

सूचना

  1. प्रथम ओला नारळ चे तुकडे मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.
  2. मग थोड तूप टाकून कढाईत लालसर भाजून घ्या.
  3. मग त्यात दूध 1 कप ,साखर 1 वाटी, टाका.
  4. मिश्रण घट्ट येऊ द्या. विलायची, काजू,किसमिस बारीक करून टाका.1 चमचा खवा टाकून मिश्रण परतवून घ्या.
  5. बाउल मध्ये काढून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर