वाळवलेले चिप्स | Chips Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Chips recipe in Marathi,वाळवलेले चिप्स, Minakshi Jambhule
वाळवलेले चिप्सby Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

वाळवलेले चिप्स recipe

वाळवलेले चिप्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chips Recipe in Marathi )

  • आलू
  • मीठ
  • पाणी
  • तेल
  • तिखट
  • मीठ
  • मँगो पावडर

वाळवलेले चिप्स | How to make Chips Recipe in Marathi

  1. प्रथम आलू धून घेऊन त्याचे सालटे काढून घ्या. मगआलू चिप्स च्या साच्याने चिप्स गंजात पाणी घेऊन त्यात पडून घ्या.
  2. मग गंजात पाणी उकळी येऊ देऊन त्यात आलू चिप्स टाका. उकळी येऊ द्या .थोडे शिजले की मीठ टाकुन गॅस बंद करा.
  3. उन्हात चिप्स खरखरीत वाळवून घ्या.आणि डब्ब्यात भरून ठेवा.
  4. चिप्स तेलात तळून घेऊन त्यावर तिखट मीठ आणि मँगो पावडर टाका. आणि डिश मध्ये सर्व्ह करा.

Reviews for Chips Recipe in Marathi (0)